चेहरा उजळ करण्यासाठी करा हा घरगुती उपाय | Skin Tanning Removal Home Remedies | Lokmat Sakhi<br />#lokmatsakhi #facepackforglowingskin #SkinTanningRemovalHomeRemedies <br /><br />उन्हाळ्यात सगळ्यांत जास्त भिती असते ती स्किन टॅनिंगची खास करुन चेहरा टॅन होण्याची.. आणि आता तर ऑक्टोबर महिना सुरु होतोय..म्हंटल्यावर ऑक्टोबर हीटला सुरुवात होणार.. मग टॅनिंगपासून कसं वाचायचं... dont worry आज तुम्हाला या व्हिडीओमध्ये अशा दोन होम रेमेडीज दाखवणार आहे ज्यामुळे तुमचा चेहरा पटकन उजळ होईल.